Shri Datta Mahatmya ( श्री दत्त महात्म्य)

Shri Datta Mahatmya ( श्री दत्त महात्म्य)

  • Phiên bản mới nhất
  • ND Software Solution

Ứng dụng này truyền âm thanh Marathi của Shri Datta Mahatmya

Giới thiệu về ứng dụng này

प.पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्वा पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके 1823 मध्ये (सन 1 9 01) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्री दत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग ंथंथंथ ीररी शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे कि या ग्रंथात प्रभूंनी सतत सान्निध्य ठेवावे.या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथा प्रमाणे नित्य करत असतात.